शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या उद्योग क्षेत्राची आता ‘आयटी पार्क’कडे वाटचाल !

By दीपक देशमुख | Updated: October 3, 2025 17:55 IST

राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची गरज..

दीपक देशमुखसातारा : सातारा जिल्ह्यातील युवक रोजगारांसाठी पुण्या-मुंबईत स्थलांतर करतात. युवा शक्तीची ही माेठी ऊर्जा सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी खर्ची पडावी. यासाठी सातारा जिल्ह्यात माेठे प्रकल्प साकारले जात आहेत. त्यापैकीच एक असलेल्या आयटी पार्क प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा उद्योग क्षेत्रात सीमोल्लंघन करीत आहे.प्रस्तावित आयटी पार्कसाठी नागेवाडी, लिंब खिंड येथील ४२ हेक्टर जागेचा एमआयडीसीकडून ड्रोन सर्व्हे करण्यात आला. सर्व्हेचा अहवाल एमआयडीसीने मुख्यालयास पाठवला आहे. तेथून हा अहवाल उद्योग मंत्रालयास सादर होणार आहे. या अहवालानंतर शासनाकडून अधिसूचना निघणार आहे. यामुळे आयटी पार्क प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची आशा सातारकरांना आहे.आयटी पार्कसाठी हवी आणखी जागा..महसूल विभागाच्या लिंब खिंड येथील ४२ हेक्टर हस्तांतरणाचा प्रश्न सुटल्यानंतर दि. २९ ऑगस्टला जागेचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे ही जागा उपलब्ध होणार असली, तरी आयटी पार्कचा विस्तारासाठी ती कमी पडू शकते. आयटी पार्कमुळे आजूबाजूच्या गावांचाही विकास होणार आहे. अनेक आयटी कंपन्या आजूबाजूच्या गावांतही स्थिरावू शकतात. त्यामुळे विस्तारासाठी आणखी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची गरज..राजकीय जोडे बाजूला ठेवून कारभार केल्यामुळे सातारा जिल्हा बँकेने प्रगती केली आहे. त्याच धर्तीवर साताऱ्यातील आयटी पार्क प्रकल्पात मोठ्या कंपन्या येण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एक उपमुख्यमंत्री, चारही मंत्री व तीन खासदार यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही अनुभवाचा फायदा घेता येऊ शकतो.

लिंब खिंडीतील ४२ हेक्टर जागेचा ड्रोन सर्व्हे झाल्यानंतर फिजिबिलिटी अहवाल एमआयडीसी मुख्यालयाकडे देण्यात आला आहे. शासनाकडून अधिसूचना निघाल्यानंतर एमआयडीसीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. - अमितकुमार सोंडगे, एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी 

आयटी पार्क लवकरात लवकर व्हावा. यामुळे स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगार मिळेल. यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेलाही ऊर्जितावस्था येईल. साता-याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. - संजोग मोहिते, अध्यक्ष, मास

English
हिंदी सारांश
Web Title : Satara's industrial sector moving towards an IT Park!

Web Summary : Satara's IT Park project aims to curb youth migration by creating local jobs. A drone survey is complete, awaiting government approval. More land may be needed for expansion. Political unity is crucial for attracting major companies.