शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त, पदार्थ घरी बनविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:33 IST

वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त, पदार्थ घरी बनविण्यावर भरशेवया पापड, सांडगे, कुरवड्याच्या कामात मग्न

पिंपोडे बुद्रुक : वातावरणात थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये उन्हाळी पदार्थ घरीच करण्याच्या कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.मार्च महिन्यात होळीचा सण झाला की वातावरणातील थंडी गायब होऊन उन्हाळ्याची चाहूल लागते. या काळात शेतात रब्बी हंगामाचीही धामधूम सुरू असते. याचवेळी ग्रामीण भागातील महिला उन्हाळी कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळते.सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील महिला शेवया, पापड, सांडगे, कुरवड्या यासारख्या कामांत मग्न आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणामुळे महिलांची कामे कमी कष्टाची व कमी वेळेत होत असल्याने महिलांच्या कामात सुलभीकरण झाले असले तरी हातांनी बनविलेल्या पदार्थांची चव काही औरच असल्याने उन्हाळी कामे घरीच करण्यावरच महिलांचा भर असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे अचानक निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे केलेले पदार्थ वाळवण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomenमहिला