शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

साताऱ्याचे तापमान १३ अंशाखाली., थंडीत पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 13:22 IST

Winter, sataranews, Mahabaleshwar Hill Station, Winter Session Maharashtra, Satara area सातारा जिल्ह्यात थंडी वाढत असतानाच किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे वातावरणात फरक होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी कोवळे ऊनही जाणवते. रविवारी सकाळी साताºयातील तापमान १८.०८ अंश तर सोमवारी १५.०७ नोंदले गेले. त्याचबरोबर मंगळवारी १३ अंशाच्या खाली आल्याने थंडीत वाढ झाली.

ठळक मुद्देसाताऱ्याचे तापमान १३ अंशाखाली., थंडीत पुन्हा वाढ किमान तापमानात चढ-उतार सुरूच

सातारा : जिल्ह्यात थंडी वाढत असतानाच किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे वातावरणात फरक होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी कोवळे ऊनही जाणवते. रविवारी सकाळी साताऱ्यातील तापमान १८.०८ अंश तर सोमवारी १५.०७ नोंदले गेले. त्याचबरोबर मंगळवारी १३ अंशाच्या खाली आल्याने थंडीत वाढ झाली.यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतरही काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. परिणामी यंदा थंडी पडण्यास थोडा उशीर झाला. मागील काही दिवसांपासून तर जिल्ह्याच्या किमान तापमानात सतत उतार येत चालला होता. त्यामुळे हळू-हळू थंडी वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, पुन्हा किमान तापमान वाढत चालले आहे.सातारा शहरातील किमान तापमान शुक्रवारी सकाळी १४.०९ अंशापर्यंत खाली आले होते. तर रविवारी सकाळी १८.०८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दोन दिवसांत जवळपास चार अंशाने किमान तापमान वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. त्यातच रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी साताऱ्यातील किमान तापमान १५.०७ अंशावर आले. त्यामुळे थंडीत वाढ झाली. असे असतानाच मंगळवारी आणखी किमान तापमान उतरले.

साताऱ्यात १२.०८ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. तर सध्या थंडी सुरू झाल्याने पहाटे फिरणारे नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत.साताऱ्यातील किमान तापमान असे...

  • दि. १ नोव्हेंबर १९.०२
  • दि. २ नोव्हेंबर १९.०८
  • दि. ३ नोव्हेंबर १७.०४
  • दि. ४ नोव्हेंबर १६.०५
  • दि. ५ नोव्हेंबर १५.०६
  • दि. ६ नोव्हेंबर १४.०९
  • दि. ७ नोव्हेंबर १६.००
  • दि. ८ नोव्हेंबर १८.०८
  • दि. ९ नोव्हेंबर १५.०७
  • दि. १० नोव्हेंबर १२.०८

 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSatara areaसातारा परिसर