शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सुगरण चिमणीची घरटी रेडी पझेशन, कारागिरीचा उत्तम नमुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:02 IST

घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, या काव्यपंक्तीप्रमाणे सुगरण चिमणींची घरटी तयार आहेत, त्यात प्रेम जिव्हाळा ठासून भरला आहे. सुगरण हा पक्षी आपल्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत.

ठळक मुद्दे सुगरण चिमणीची घरटी रेडी पझेशन, कारागिरीचा उत्तम नमुनामलटण, वडजल, निंभोरे, नांदल परिसरातील विहिरींच्या झाडांवर घरटी

मलटण: घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, या काव्यपंक्तीप्रमाणे सुगरण चिमणींची घरटी तयार आहेत, त्यात प्रेम जिव्हाळा ठासून भरला आहे. सुगरण हा पक्षी आपल्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत.

सुगरणीचे घरटे सर्व पक्ष्यांमध्ये अधिक सुंदर व पाहण्यासारखी असतात. जून महिन्यापासून सुगरणीच्या विणीच्या हंगामाला सुरुवात होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत सुगरण चिमणा आपल्या जोडीदारासाठी अधिक उत्तम घरटे तयार करून ठेवतो.मलटण परिसरातील शेतांमध्ये अशी अनेक घरटी तयार आहेत. सप्टेंबर मध्यापर्यंत सुगरणीची ही घरटी रेडीपझेशन तयार आहेत. मलटण, वडजल, निंभोरे, नांदल परिसरातील विहिरींच्या झाडांवर सुरक्षितस्थळी अशी घरटी तयार आहेत.

कॅनॉलकडेच्या झाडांवर अशा घरट्याची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर अशा घरट्यांच्या वस्त्यांमध्ये सत्तर ते ऐंशी घरटी पाहायला मिळत आहेत.

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSatara areaसातारा परिसर