शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :खटावचा शोएब मुल्ला बनला चांदीच्या गदाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:54 IST

खटावमधील मल्ल शोएब मुल्ला याने दरूज येथे भरविण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकून चांदीची गदा पटकावली.

ठळक मुद्देखटावचा शोएब मुल्ला बनला चांदीच्या गदाचा मानकरीदरूजला कुस्ती मैदान : दुसऱ्या क्रमांकासाठीचे २५ हजारांचे बक्षीसही पटकावले

खटाव (सातारा) : खटावमधील मल्ल शोएब मुल्ला याने दरूज येथे भरविण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकून चांदीची गदा पटकावली.सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम सुरू होतो. यात्रामध्ये कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे सर्वांना खास आकर्षण असते. यामध्ये नामवंत मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्या पाहावयास मिळतात.दरूज येथे ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात खटावचा युवा मल्ल शोएब मुल्ला याने खुल्या गटामध्ये भूषण सूर्यवंशी याच्याशी अटीतटीची लढत देत चीतपट डावाने कुस्ती जिंकून मानाची चांदीची गदा तर जिंकलीच त्याचबरोबर २५ हजार रुपयांचे बक्षीसही पटकावले.सर्वसामान्य कुटुंबातील शोएबची कुस्तीकडील ओढा व त्याची आवड पाहून त्याला या क्षेत्रात प्रवीण होण्याकरिता त्यांनी प्रोत्साहन दिले. त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खटावमध्ये पूर्ण केले असून, उच्च माध्यमिक शिक्षण तो खटावमधील शहाजीराजे महाविद्यालयात घेत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSportsक्रीडा