शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्राजक्ता साळुंखे देशात दुसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:16 IST

सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले.

ठळक मुद्देखेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धप्राजक्ता साळुंखे वेटलिफ्टिंगमध्ये देशात दुसरी

सातारा : येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले.या स्पर्धेत प्राजक्ताने ७० किलो स्नॅच तर ८७ किलो क्लिन अँड जर्क केला. दरम्यान, यापूर्वी गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले होते. तेव्हा तिने १५४ किलो वजन उचलले होते.प्राजक्ताला प्रशिक्षक जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राजक्ताचे मूळ गाव सातारा तालुक्यातील पिलाणी हे आहे. तिचे वडील मधुकर साळुंखे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत.

प्राजक्ता सध्या दहावीत शिकत आहे. रोज सकाळी साडेसहा ते नऊ व सायंकाळी साडेपाच ते पावणेनऊ या वेळेत ती अनंत इंग्लिश स्कूलमध्ये वेटलिफ्टिंगचा सराव करते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSportsक्रीडा