शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वर्षात प्रथमच पारा ३९ अंशावर, दिवसेंदिवस तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:35 IST

सातारा जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्षात प्रथमच पारा ३९ अंशावर, दिवसेंदिवस तापमानात वाढ जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने हैराण

सातारा : जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.मार्च महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या. कमाल तापमान ३२ अंशावरून पुढे वाढू लागले. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली. एप्रिल महिन्यापासून तर कमाल तापमान ३७ अंशाच्या दरम्यान आहे.

मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमान ३६ अंशापर्यंत खाली आले होते. पण, पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ३९ अंशाच्या वर गेले आहे.

मंगळवारी साताऱ्यातील कमाल तापमान ३९.०१ अंशावर पोहोचले होते. त्याचबरोबर किमान तापामनात तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी किमान तापमान २४.०४ अंशावर होते. यावर्षी उन्हाळ्यात प्रथमच कमाल तापमानाने ३९ अंशाचा टप्पा पार केला आहे.सतत तापमान वाढत असल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर उकाडाही जाणवत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने दुपारच्या सुमारास घरी विश्रांती घेणे नागरिक पंसद करीत आहेत. आगामी एक महिना उन्हाच्या तीव्र झळा जाणवण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान