शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतुुकीची कोंडी, महाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:51 IST

चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देसलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतुुकीची कोंडीमहाबळेश्वर, पाचगणीला पर्यटकांची पसंती

सातारा : चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवारी आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.शनिवार, रविवार तसेच बुद्ध पौर्णिमा व कामगार दिनानिमित्त बॅँका तसे शासकीय कार्यालयांना सलग चार सुट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावी फिरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत.

थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने याठिकाणी पर्यटक संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.वाहनांच्या संख्येने शनिवारी पुणे-बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. खंबाटकी घाटातील वाहतुकही संथ गतीने सुरू होती. आनेवाडी तसेच तासवडे टोल नाक्यावर वाहनांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थान