शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सातारा :पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा आडात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:40 AM

कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे आडात पडून बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा आडात बुडून मृत्यूबाहेर पडण्याची खूप धडपड

कऱ्हाड (सातारा) :  कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी येथे आडात पडून बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

बामणवाडी येथे वस्तीलगत असलेल्या सुमारे पाच फुट व्यासाच्या आडातील पाण्यावर हा बिबट्या मृतावस्थेत तरंगत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. गावातील अशोक देसाई यांनी या आडावरती घरगुती वापरासाठी पाण्याचा पंप बसविला आहे. ते त्या आडावरती नेहमीप्रमाणे गेले असता, त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.

ग्रामस्थांच्या मदतीने या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागास दिली . हा बिबट्या पाण्याच्या शोधात तालुक्यातील बामणवाडी वस्तीला लागून असलेल्या शिवारातील अशोक देसाई यांच्या आडाकडे आला असावा.

बिबट्याने या आडातून बाहेर पडण्याची खूप धडपड केल्याचे लक्षात येते. तथापि रात्रीच्या अंधारात तो पडला असावा, त्यामुळे त्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग