शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : लोणंदमध्ये १०० अतिक्रमणे हटविली, बांधकाम विभागाबरोबरच पोलिसांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:14 IST

लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला.

ठळक मुद्देलोणंदमध्ये १०० अतिक्रमणे हटविली बांधकाम विभागाबरोबरच पोलिसांची मोहीम

लोणंद : लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला.लोणंद शहरातून जाणाऱ्या पुणे-सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठीअतिक्रमणे झाली होती. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांमधून कायम होत होती. तसेच या अतिक्रमणामुळे वाहनांची कोंडी वारंवार होत असे. यामुळे अहिल्यादेवी चौक ते शास्त्री रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १० मीटरपर्यंत अतिक्रमण केलेल्या सुमारे ११० जणांवर कारवाई केली.

दरम्यान, वारंवार तोंडी सांगूनही अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी ही मोहीम राबवली.या मोहिमेदरम्यान काहीजणांनी स्वत:हून अतिक्रमणे काढली तर रस्त्याच्या दोन्ही बाजुची अतिक्रमणे सरसकट काढण्यात आली. तसेच शहरातील खंडाळा-शिरवळ रस्त्यावर देखील व्यापारी व व्यावसायिकांनी मोठी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी होत आहे.या मोहिमेत लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे व शुभांगी कुटे, हवालदार विशाल वाघमारे, संजिव देशमुख आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग