शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ वाग्देव नगरीनं जपलं रक्ताचं नातं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

वाठार स्टेशन : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ ही चळवळ उभारली आहे. याला जिल्ह्यातील ...

वाठार स्टेशन : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ ही चळवळ उभारली आहे. याला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरेगाव तालुक्यातील समर्थ वाग्देव नगरी, वाठार स्टेशन येथे मंगळवारी वाग्देव विद्यालयात संजीवराजे मित्रमंडळ, वाठार प्रेस क्लब यांच्या आयोजनातून तब्बल ५२ जणांनी रक्तदान केले. यामध्ये सर्वाधिक युवकांनी सहभाग घेतला.

या शिबिराचे उद्घाटन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, वाठार स्टेशनचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, शिवसेना फलटण विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, माजी पंचायत समिती सदस्य संजय माने, अंकुशराव जाधव, वाठार स्टेशन मंडल अधिकारी डोईफोडे, प्राथमिक आरोग्य अधिकारी स्नेहल पाटील, गाव कामगार तलाठी नामदेव नाळे, राष्ट्रवादी युवा नेते नागेश जाधव, वाग्देव हायस्कूलचे मुख्याध्यापक माने, वाग्देव महाविद्यालयाचे प्राचार्य किरण भोईटे, वाठार स्टेशनचे उपसरपंच अनिल माने, तडवळेचे उपसरपंच राहुल भोईटे, वाठार स्टेशनचे माजी सरपंच वृक्षसेन जाधव, ‘लोकमत’चे वाठार स्टेशन प्रतिनिधी संजय कदम, ‘लोकमत’च्या शिवानी पावटे उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी संजीवराजे मित्रमंडळाचे माजी सरपंच वृक्षसेन जाधव, नामदेव जाधव, श्रीकांत चव्हाण, तुषार भोईटे, नीलेश जाधव, सुहास जाधव, संजय भोईटे तसेच वाठार प्रेस क्लबचे जलालभाई पठाण, बापू दोरके, अतुल वाघ यांनी परिश्रम घेतले.

रक्तदाते व रक्तगट

बी पॉझिटिव्ह :

किरण चव्हाण, समीर लोंढे, गणेश चव्हाण, सौरभ निगडे, शुभम जगताप, विश्वजित टेंभे, शुभम कदम, अनिल शिंदे, अतिष जाधव, चंद्रकांत बरकडे, समीर काकडे, राहुल मोरे, सुरज पडवे, भाविक रावळ, अरुण कांबळे, संतोष जाधव, मंगेश पवार

ए पॉझिटिव्ह

अनिल माने, विजय यादव, नवदीप लिपारे, जयंत महाडे, किशोर पवार, कार्तिक पांडे, अक्षय गायकवाड, अर्जुन शिंदे, तुषार भोईटे, धर्मेंद्र जाधव, सागर काकडे, भरत पवार, रोहन गायकवाड, दशरथ जाधव, जलालखान पठाण

ओ पॉझिटिव्ह

मिलिंद भोईटे, अक्षयकुमार जाधव, वृक्षसेन जाधव, गणेश थोरात, नामदेव नाळे, आकाश शिंदे, सुहास जाधव, निखील कुंभार, नीलेश राजे, निसार अवतार, वैभव जाधव, मयूर माने, जयकुमार चव्हाण, सौरभ माने

ए निगेटिव्ह

रामचंद्र कदम, मंगेश काळोखे,

ए बी पॉझिटिव्ह

नवनाथ खोपडे, प्रकाश कदम, यश महाडे, बंटी बनसोडे

14 वाठार स्टेशन

फोटो ओळ : वाठार स्टेशन येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, उपसभापती संजय साळुंखे, ‘लोकमत’चे वाठार स्टेशन प्रतिनिधी संजय कदम, डॉ. अभय तावरे, नागेश जाधव, वृक्षसेन जाधव, आरोग्य अधिकारी स्नेहल पाटील उपस्थित होते.