शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

अंबेनळी घाटात दरड कोसळली

By admin | Updated: June 16, 2017 13:59 IST

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प

आॅनलाईन लोकमतमहाबळेश्वर , दि. १७ : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या अंबेनळी घाटात पावसामुळे दरड कोसळली. ही घटना शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. सकाळी ८.३० वाजता जेसीबीच्या साह्याने दरड हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर हा जवळचा मार्ग आहे. वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची सतत ये-जा सुरू असते. सध्या महाबळेश्वर व परिसरात मान्सुनने हजेरी लावली आहे. अजुन दमदार पाऊस झाला नसला तरी महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत.

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात शुक्रवारी पहाटे सहा वाजता अचनाक दरड कोसळली. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन जेसीबीच्या साह्याने दरड हटविली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता वाहतूक पूर्ववत झाली.