शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोदक अन् शिरखुर्मा वाटपातून सलोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : मोदक अन् शिरखुर्मा वाटपातून कºहाडात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमात शहरातील मुस्लीम बांधवांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गणेशोत्सव, बकरी ईद व जैन समाजाच्या पर्यूषन पर्वानिमित्त मोदक अन् शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी प्रीतिसंगमावर पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : मोदक अन् शिरखुर्मा वाटपातून कºहाडात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. या उपक्रमात शहरातील मुस्लीम बांधवांसह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गणेशोत्सव, बकरी ईद व जैन समाजाच्या पर्यूषन पर्वानिमित्त मोदक अन् शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी प्रीतिसंगमावर पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, नगराध्यक्षा रोहिणी शिंंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे उपस्थित होते.‘शहारातील बंधुत्व टिकून राहिल्यास शहराच्या चौफेर विकासास नक्कीच हातभार लागतो. ते उपक्रम टिकून राहावेत, यासाठी कºहाडात मुस्लीम बांधवांकडून मोदक, शिरखुरमा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमामुळे शहराच्या एकीत भर पडणार आहे. असे उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत’, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘येथे सामाजिक सलोख्याचे वातावरण फार चांगले आहे. किरकोळ गोष्टींवरून समाज व गावाला लागलेला डाग पुसून काढायला किमान दोन पिढ्या खर्ची पडतात. त्यामुळे नको त्या गोष्टीत अडकून न राहता प्रगतीचा विचार करून सलोख्याचे संबध वाढले पाहिजेत. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांची भाषणे झाली. माजी उपनगराध्यक्ष फारूक पटेवकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.