शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:46 IST

माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगबर आगवणे यांनी बॉलीग केल्याने

ठळक मुद्देया मतदार संघात उमेदवारीवरुन चढाओढ निर्माण झाली होतीगाडी थांबवुन मैदानात जावुन बॅट हातात धरली तर दिगबर आगवणे यांनी बॅटीग केली. 

सुर्यकांत निंबाळकरआदर्की- माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगबर आगवणे यांनी बॉलीग केल्याने प्रचाराचा सिनवटा घालवला . माढा लोकसभा मतदार संघातुन  राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने या मतदार संघात उमेदवारीवरुन चढाओढ निर्माण झाली होती गत तीन महिन्यापासून प्रभाकर देशमुख , संजीवराजे निंबाळकर , विजय सिंह मोहिते पाटील यांची चर्चा सुरू असताच रणजीत सिंह मोहिते - पाटील भा . ज . भ .मध्ये प्रवेश केला त्याच्या पाठोपाठ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही भा .ज. प .मध्ये प्रवेश केलाअखेरच्या क्षणि भाजपची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली.  तर राष्ट्रवादीचीउमेदवारी संजय शिंदे यांना मिळाली .

दोघेही साखर कारखान्याचे मालक पण लोकसभेला दोघेही नवखे त्यामुळे दोघे हे प्रचाराम्यान थकलेले कारण मतदार संघ मोठा , बहुंताशी दुष्काळी , उन्हाची त्रीवता मोठया प्रमाणात आहे शुक्रवार दि .१९ रोजी दुपारच्या बारा ते एकच्या दरम्यान आदर्की हुन आळजापुर येथे प्रचाराला जात असताना कापशी फाट्यावर क्रिकेटचे सामाने सुरू असल्याचे पाहुन रणजित दादा यांनी गाडी थांबवुन मैदानात जावुन बॅट हातात धरली तर दिगबर आगवणे यांनी बॅटीग केली.  सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी केली तर हुकले  यावेळी दिग बर अगवणे , शिवसेनेचे क्षेत्र प्रमुख अमोल आवळे , भा .ज.प , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष खुशाल वाघ , अमोल बोडके , मनोज कला पट , प्रविण बोडके , विशाल नलवडे , अमित रणवरे , आदी खेळाडू उपस्थित होते.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक