शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळी सांगू लागली खड्ड्यांचा खतरा, अनोख्या आंदोलनाचा सातारी पैंतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:40 IST

दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देपोवई नाक्यावर असंख्य खड्ड्यांभोवती धोक्याचे चिन्ह खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन घसरुन अनेक अपघात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाहतूक मित्र शेंबडे यांचे अनोखे आंदोलन

सातारा ,दि. ०२ :दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. तर काहींनी हा प्रकार मोबाईलमध्येही कैद केला. आता तरी पालिका प्रशासनाचे डोळे उघडतील अशी आशा व्यक्त करत होते.

रांगोळी दिसली की वाहनचालक वेग कमी करुन वाहने चालवत होते. जणू ही रांगोळीच त्यांना खड्ड्यांचा धोका सांगत होती. वाहतूक पोलिस आणि वाहतूक मित्रांनी हेल्मेट घालण्याबाबत वारंवार सांगूनही हेल्मेट वापरण्याची तरुण-तरुणींची मानसिकता नाही.

साताऱ्यातील प्रमुख रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. मोठ-मोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन घसरुन अनेक अपघात झाले आहेत. परंतु या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाहतूक मित्र मधुकर शेंबडे यांनी पोवई नाका परिसरातील दहा ते पंधरा खड्ड्यांभोवती रांगोळी काढली. तसेच  खतरा असे लिहून अनेक ठिकाणी चिन्हही काढले होते.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाrangoliरांगोळी