शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात रमजान ईद, मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:24 IST

मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद बुधवारी उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी शहर व परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवीत करण्यासाठी वरूणराजा लवकर बरस अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात, ठिकठिकाणी नमाज अदा मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली प्रार्थना

सातारा : मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद बुधवारी उत्साहात साजरा झाला. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी शहर व परिसरातील मशिदींमध्ये सकाळी सामुदायिक नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवीत करण्यासाठी वरूणराजा लवकर बरस अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.मंगळवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध मशिदीच्या इमामांनी ईद उल फितरह्ण (रमजान ईद) बुधवारी साजरी होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे ईदच्या पूर्वसंधेला बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.बुधवारी सकाळी पोवईनाका मस्जिद, बसस्थानक मस्जिद, पोलीस मुख्यालय मस्जिद, शाही मस्जिद, मर्कज, कसाब मस्जिद (गुरुवार परज), मदिना मस्जिद (शनिवार पेठ), मक्का मस्जिद (बुधवार पेठ), बेगम मस्जिद (माची पेठ), मस्जिदे अक्सा (मंगळवार पेठ), सत्वशीलनगर, चांदतारा, कामाठीपुरा, औद्योगिक वसाहत या ठिकाणच्या मस्जिदींमध्ये सकाळी मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.

सदर बझार येथे सकाळी जामा मस्जीदपासून ईदगाह मैदानापर्यंत जुलूस काढण्यात आला. मुस्लीम बांधवांकडून अनेकांना शिरखुर्मा खाण्याचे निमंत्रणही देण्यात आले होते.

टॅग्स :RamadanरमजानSatara areaसातारा परिसर