शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

महाराष्ट्र केसरीसाठी राजेंद्र सूळ, प्रवीण सरक नेतृत्व करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:41 IST

जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माती आणि गादी गटातून राजेंद्र सूळ व प्रवीण सरक करणार आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिराही विविध गटातील निवड चाचणी झाली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र केसरीसाठी राजेंद्र सूळ, प्रवीण सरक नेतृत्व करणारसातारा तालीम संघ मैदानावर विविध गटातील निवड चाचणी

सातारा : जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माती आणि गादी गटातून राजेंद्र सूळ व प्रवीण सरक करणार आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिराही विविध गटातील निवड चाचणी झाली.सातारा तालीम संघ मैदानावर मंगळवारी रात्री उशिरा सर्व गटांची निवड चाचणी पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठीच्या खुल्या गटात गादी विभागात प्रवीण सरक आणि मनोज कदम यांच्यात लढत झाली. यामध्ये सरकने विजय मिळविला. तर माती गटात राजेंद्र सूळने विजय मिळविला. त्यामुळे हे दोघे महाराष्ट्र केसरीसाठी दोन्ही गटातून लढत देणार आहेत.

टॅग्स :Wrestlingकुस्तीSatara areaसातारा परिसर