शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना आवडले महाबळेश्वरचे शूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 18:46 IST

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत.

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी मुख्य बाजारपेठेतून फेरफटका मारला. तसेच एका दुकानातून त्यांनी शूज व चपलाही खरेदी केल्या. दरम्यान, पर्यटनस्थळी आलेल्या अनेक पर्यटकांनी ठाकरे यांच्यासोबत सेल्फीही काढला. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौºयावर आहेत. रविवारी दुपारी कोकण दौरा आटोपून ते महाडमार्गे महाबळेश्वरला विश्रांतीसाठी सहकुटुंब दाखल झाले. ते या ठिकाणी चार दिवस मुक्काम करणार असून, त्यांचा हा खासगी दौरा आहे.दरम्यान, सोमवारी दुपारी बारा बाजता राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगी उर्वशी ठाकरे यांच्यासमवेत बाजारपेठेतून फेरफटका मारला. यावेळी मनसेचे नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, सिनेअभिनेते विनय येडेकर आदी उपस्थित होते. चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका दुकानाला राज यांनी भेट दिली. तसेच चपला व शूजही खरेदी केले. त्यांना पाहण्यासाठी बाजारपेठेत स्थानिक नागरिकांची गर्दी उसळली होती. दरम्यान, राज यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनीची झुंबड उडाली होती. मंगळवारी सकाळी ते श्री क्षेत्रमहाबळेश्वर व प्रतापगडला भेट देणार आहेत.