शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातारा दौरा पुढे ढकलला..

By नितीन काळेल | Updated: February 12, 2024 19:05 IST

१९ फेब्रुवारीचे होते नियोजन 

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात जिहे कटापूर पाणी योजना जलपूजन आणि अन्य कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १९ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार होते. पण, काही कारणांनी हा दाैरा पुढे गेल्याची माहिती मिळत आहे. आता या कार्यक्रमासाठी नवीन तारीख लवकरच मिळेल, असा आशावादही भाजपच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यासाठी जिहे कठापूर पाणी योजना महत्वपूर्ण ठरलेली आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू दिवंगत लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असे नाव देण्यात आलेले आहे. या योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. १९ फेब्रुवारीला सातारा जिल्हा दाैऱ्यावर येणार होते. या दाैऱ्यात ते माणमधील आंधळी धरण येथे जलपूजन करणार होते. तसेच सातारा येथेही एक कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी माण तालुक्यात येणार असल्याने प्रशासनाने मागील आठवड्यापासून तयारी करण्यास सुरूवात केली होती. यामध्ये हेलिपॅड, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आदी कारणांसाठी धावपळ सुरू होती. तसेच राजकीय वर्तूळातही जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण, आता पंतप्रधान मोदी यांचा १९ फेब्रुवारीचा दाैरा पुढे ढकलण्यात आला आहे. काही कारणांनी ते सातारा दाैऱ्यावर येणार नाहीत. पण, पुढील काही दिवसांतच त्यांच्या दाैऱ्यासंबंधीत नवीन तारीख मिळणार आहे. त्यामुळे दि. १९ फेब्रुवारीला नसेल तर येत्या काही दिवसांतच जिहे कठापूर योजनेतील पाण्याचे पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarendra Modiनरेंद्र मोदी