शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनाची तयारी युद्धपातळीवर

By admin | Updated: December 17, 2014 22:53 IST

पुसेगाव यात्रा : तीनशे स्टॉलस्चा सहभाग

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन शुक्रवार, दि. १९ ते दि. २३ या दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनात फायबरचे स्टॉल उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या प्रदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून विविध राज्यातील नामांकित कंपन्यांचे स्टॉल निमंत्रित करण्यात आले आहेत. ३०० स्टॉलची नोंदणीही झाली आहे. प्रदर्शनात शेती संबंधातील कंपन्या, शासकीय योजनासंबंधी माहिती देणाऱ्या स्टॉलचा समावेश आहे. कृषी व पणन, सहकार, फलोत्पादन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, नवी दिल्ली, डाळिंंब संशोधन केंद्र सोलापूर, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, कांदा व लसूण संशोधन पुणे, वखार महामंडळ, राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ पुणे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकांचा समावेश असणार आहे. (वार्ताहर)धान्य महोत्सवाचे आयोजनकृषी प्रदर्शनात यावर्षी प्रथमच धान्य महोत्सव भरविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दर्जेदार धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधून नोंद करणे गरजेचे आहे. या स्टालसाठी मोफत जागा देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.जनावरांचे प्रदर्शनखिल्लार जनावरांसह शेळी, मेंढी, म्हैशी, गायी, श्वान आदी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सुधारीत जातींच्या म्हैशींची स्पर्धा भरविण्यात येणार आहे. यात मुऱ्हा, पंढरपुरी, सुधारित रेडी व रेडा असे चार गट केले असून विजेत्या मालकांना अनुक्रमे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.