शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 23:16 IST

या वेळेला तब्येतीची विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधूमध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत...

काही दिवसांपूर्वी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येथे गेले होते. मात्र त्यांची आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट न झाल्याने आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस मध्ये गेले होते. या वेळेला तब्येतीची विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधू मध्ये राजकीय चर्चा देखील झाली. त्यामुळे अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केल्याची चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली असून विरोधकांनी देखील या दोन्ही राज्यांच्या भेटीचे चांगलीच जास्त घेतल्याचं दिसून येत आहे. कित्येक वर्षांपासून दोन्ही राजांच्यात असलेलं वैरत्व सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणे- येणे या दोन्ही राजेंचे बंद होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्याने हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळेच अनेक वर्षानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले