शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्लास्टिक बंदीचा 5 व्यापा-यांना दणका, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 15:56 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला.

सातारा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला. प्लास्टिक बॅग व साहित्याची विक्री करणा-या या व्यावसायिकांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाच हजारांचा दंडही ठोठविण्यात आला आहे. प्लास्टिकमुळे निर्माण होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी शासनाने शनिवार (२३ जून) पासून राज्यभर प्लास्टिकबंदी लागू केली आहे. या अंतर्गतविविध प्रकारच्या प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

प्लास्टिकबंदी निर्णयाच्या पहिल्याच दिवशी पालिकेच्या अतिक्रमण व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने शहरात कार्यवाही सुरू केली. या मोहीमेत प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणारे साता-यातील पाच व्यावसायिक आढळून आले. यामध्ये एक चिकन सेंटर, कारंडे शू मार्ट, दुकानदार राजेंद्र बेंद्रे, मोमीन अ‍ॅण्ड सन्स, शू-किंग या पाच व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे. पालिकेच्या या पथकाने मोती चौक, रविवार पेठ, गुरूवार परज, पोवई नाका, मल्हारपेठ आदी ठिकाणी कारवाई केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी