शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

अवैध उत्खनन रोखताना अधिकाऱ्यांची पदरमोड

By admin | Updated: June 12, 2014 00:43 IST

खिशाला कात्री : जिल्हाधिकाऱ्यांची आयुक्तांकडे मागणी

सातारा : अवैध गौणखनिज उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाने कारवाई केल्यास त्याचा तोटा अधिकारी, कर्मचाऱ्यांना होत आहे. कारवाईत वाहन जप्ती, डिझेलच्या खर्चासाठी स्वत:च्या खिशालाच कात्री लागते. त्याची दखल घेत गौणखनिजाची चोरी रोखणे, पथक नेमण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली. जिल्ह्यात वाळूचे व मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढले आहे. शासकीय लिलावाद्वारे खाणपट्टे व वाळूचे ठिय्या व्यावसायिकांना दिले जातात. सातारा, कऱ्हाड, माण, खटाव, कोरेगाव या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. अशा ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेल्यास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना इंधन खर्चाची तरतूद नसल्यामुळे त्यांना खिशातील पैसेच त्यासाठी वापरावे लागतात. शिवाय संबंधित ठिकाणाहून अवैध उत्खनन करणारे जेसीबी, पोकलँड, वाळूउपसा बोटी, यारी जप्त केल्या जातात. त्या तहसील कार्यालयात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. सातारा तालुक्यातील आरळे येथे काही महिन्यांपूर्वी जप्त केलेला पोकलँड प्रांत कार्यालयापर्यंत आणण्यासाठी सुमारे ४५ हजारांचा खर्च झाला होता. कारवाईमध्ये आलेला खर्च दंडातून वसूल केला जात असला तरी तो राज्य शासनाला प्राप्त होत असतो. त्यामुळे अशा कारवाई करण्यासाठी निधी मिळण्याची तरतूद करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)