शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

येरफळे सोसायटीवर पाटणकर गटाची सत्ता अबाधित!

By admin | Updated: May 25, 2016 23:24 IST

सोसायटी पंचवार्षिक निवडणूक : देसाई गटाला एका जागेवर समाधान

पाटण : पाटण तालुक्यातील येरफळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. विरोधी आमदार शंभूराज देसाई गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.येरफळे सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर तेरा जागांपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये महिला राखीवमधून उषाताई पाटील, सावित्री जाधव. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून शंकर भिसे, विशेष मागास प्रवर्गातून बबनराव कोळी हे पाटणकर गटाचे चार उमेदवार तर देसाई गटाचे इतर मागास प्रवर्गातील शंकर पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सर्वसाधारण मतदार संघातील आठ जागांसाठी रविवारी निवडणूक झाली. यामध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्चस्व मानणाऱ्या राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने विजयश्री खेचून आणली. यामध्ये आत्माराम लुगडे, लक्ष्मण लुगडे, तुकाराम लुगडे, नवनाथ पडवळ, शंकर पडवळ, सोपान पडवळ, उत्तम साळुंखे, तानाजी लुगडे विजयी झाले. विजयी उमेदवारांचा विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ काळे यांनी गौरव केला. (वार्ताहर)