शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालक मतदानात; मुलं पाळणाघरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:06 IST

प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या पालकांना मुलांना कुठं ठेवून जायचं? असा प्रश्न पडतो. यावेळी ...

प्रगती जाधव-पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या पालकांना मुलांना कुठं ठेवून जायचं? असा प्रश्न पडतो. यावेळी मात्र पालक मतदान करत असताना त्यांच्या मुलांना मतदान केंद्रात असणाºया पाळणाघरात ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे मानले जाते.याबाबत अधिक माहिती अशी, निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर देण्याबरोबरच गर्दीला रांगेचे स्वरूप देण्यासाठीही काही स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत महिलांचाही मोठा वाटा असावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाने यंदा काही नवीन उपाययोजना सुचविल्याआहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांमध्ये पाळणाघराची सोय करण्यात आली आहे. मतदानासाठी सकाळी आणि संध्याकाळी मोठी रांग असते. ही रांग लक्षात घेता महिलांना वेळ लागण्याची शक्यता असते. घरात मुलांकडे बघायला कोणी नाही, असे कारण देऊन कित्येकदा महिला मतदानापासून वंचितराहतात. हे टाळण्यासाठी पाळणाघराची सोय केली आहे. या पाळणाघराची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे. प्रथमोपचाराबरोबरच त्या ही जबाबदारीही सांभाळणार आहेत.स्वयंसेवक म्हणून कॅडेटची साथमतदान केंद्रावर येणाºया मतदारांना मार्ग दाखविण्याबरोबरच त्यांना सहाय्य करण्यासाठी जिल्ह्यातील १५ ते १८ वर्षांतील हजारो एनसीसी कॅडेट साथ देणार आहेत. मतदानासाठी आलेल्या कोणत्याही मतदारावर कार्यकर्त्यांचा प्रभाव आणि दबाव राहू नये आणि निर्धोक वातावरणात मतदान करावं, या उद्देशाने हे विद्यार्थी कर्तव्य बजावणार आहेत.