शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करताना कारने एकाला उडवले; मणक्याला दुखापत

By दत्ता यादव | Updated: September 26, 2023 15:12 IST

अजय दत्तात्रय निकम (वय ४३, रा. कूपर काॅलनी, गुरुवार पेठ, सातारा) असे जखमीचे नाव आहे. 

सातारा : पोवई नाका ते शाहू चौक रस्त्याने मॉर्निंग वॉक करताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने एकाला उडवले. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी असून, हा अपघात रविवार, दि. २४ रोजी पहाटे साडेपाच वाजता झाला. अजय दत्तात्रय निकम (वय ४३, रा. कूपर काॅलनी, गुरुवार पेठ, सातारा) असे जखमीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत राजाराम घाडगे (वय ७५, रा. राजसपुरा पेठ, सातारा) हे व त्यांचा भाचा अजय निकम हे दोघे रविवारी पहाटे साडेपाच वाजता माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडले होते. पोवई नाक्यावरून शाहू चौकातून हे दोघे रस्त्याच्याकडेने चालत जात निघाले होते. त्यावेळी हाॅटेल माउलीजवळ पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने अजय निकम यांना जोरदार धडक दिली. 

यामध्ये त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर कोणत्याही प्रकारची मदत न करता अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात न देता संबंधित कारचालक तेथून पसार झाला. जखमी निकम यांच्यावर साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी निकम यांचा सोमवारी रात्री जबाब नोंदवल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अनोळखी दुचाकीचालकावर मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला असून, हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.    

टॅग्स :Accidentअपघात