शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वयस्कर मुलाची आत्महत्या; आईचा मृतदेह आढळला

By admin | Updated: August 5, 2014 23:27 IST

वृद्धेचा खून ? : सदर बझारमधील घटना

सातारा : सदर बझारमधील जयनगर हौसिंग सोसायटीतील वयस्कर मुलगा आणि आईचा घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वयस्कर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. मात्र, आईची आत्महत्या की खून, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.  मंगेश विष्णू देशपांडे (वय ५२), लीला विष्णू देशपांडे (८६) अशी वयस्कर मायलेकरांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हे दोघेच घरात राहत होते. काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. आज, मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर मंगेश देशपांडे यांनी तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. तर त्याची आई घरात मृतावस्थेत आढळली. मायलेकरांचा घरात मृत्यू झाल्याचे समजताच सदर बझारमधील नागरिकांनी जयनगर हौसिंग सोसायटीकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. शवविच्छेदन अहवालानंतरच लीला देशपांडे यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)