शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! सातारा जिल्ह्याची कोरोनाची साखळी तुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:30 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. गत दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असताना कोरोना ...

ठळक मुद्देअरे बापरे! सातारा जिल्ह्याची कोरोनाची साखळी तुटेनाआणखी १८ जण पॉझिटिव्ह ; जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५९७, तर २५ बळी

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. गत दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी आणखी १८ जण कोरोना बाधित आढळून आले तर मृत्यू पश्चात एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा ५९६ वर तर बळींचा २५ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले. तेव्हापासून आजतागायत ही कोरोनाची साखळी न तुटता वाढतच चालली आहे. शुक्रवारी सकाळीही आणखी १८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर खटाव तालुक्यातील गुरसाळे गावठाण येथील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी धनगरवाडी ५० वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील समर्थनगर, सातारा येथील १९ वर्षीय युवक, करंडी येथील २५ वर्षीय महिला, कऱ्हाड  तालुक्यातील वानरवाडी येथील ७० वर्षीय महिला, १७ वर्षीय युवती, फलटण तालुक्यातील जोरगाव येथील २५ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १२ वर्षांचा मुलगा, कोळकी येथील २५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, कावडी येथील १५ वर्षाचा मुलगा, ५८ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय युवक, माण तालुक्यातील वडजल येथील ५५ वर्षीय पुरुष अशी तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या आहे.दरम्यान, पुणे येथून १७५ जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्च चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत ५९७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, २५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१८ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर