शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी प्राध्यापकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:11 IST

मतमोजणीचे कर्तव्य न करता मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात एका सहायक प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देमतमोजणीचे कर्तव्य न करता कामकाजामध्ये अडथळाही निर्माण केला.

सातारा : मतमोजणीचे कर्तव्य न करता मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात एका सहायक प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष गोविंद सायकर (रा. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक प्राध्यपकांचे नाव आहे. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ ज्ञानेश्वर काळे (वय ४५, रा.) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होती.

टेबल क्रमांक १९ जवळ वाई विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असताना सहायक प्राध्यापक  संतोष सायकर यांनी मोठमोठ्याने ओरडून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोठ्या आवाजात गुर्मीची भाषा बोलून त्यांनी गोंधळ घातला. तसेच मतमोजणीचे कर्तव्य न करता कामकाजामध्ये अडथळाही निर्माण केला. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक