शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा ६० हजारांवर, नवीन १९७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 15:54 IST

corona virus Satara-सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असून बुधवारी नवीन १९७ बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा ६० हजार १६६ वर पोहोचला. तर कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १ हजार ८६५ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील रुग्णांचा आकडा ६० हजारांवर, नवीन १९७ रुग्ण कोरोनाने एका महिलेचा मृत्यू; बळींची संख्या १८६५

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असून बुधवारी नवीन १९७ बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा ६० हजार १६६ वर पोहोचला. तर कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १ हजार ८६५ झाली आहे.जिल्हा प्रशासनाने बुधवारी जाहीर केल्यानुसार १९७ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये सातारा शहरबारोबरच तालुक्यातील पोगरवाडी, कोडोली, पिलाणीवाडी, क्षेत्र माहुली, महागाव, जिहे, खोडद येथे नवीन रुग्ण सापडले. तसेच कºहाड शहराबरोबरच तालुक्यातील मसूर, कोपर्डे, इंदोली येथे तर पाटण तालुक्यात पाटण, मल्हारपेठ, दिवशी, चोपदारवाडी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली.फलटण शहराबरोबरच तालुक्यातील खुंटे, पिंप्रद, तरडगाव, मुंजवडी, कोळकी, शिंदेवाडी, सांगवी, जिंती, बरड, गिरवी, ठाकुरकी या गावांत रुग्ण आढळले. खटाव तालुक्यातील मायणी, निमसोड, पुसेगाव, वडूज, नेर तर माण तालुक्यातील वरकुटे, गोंदवले बुद्रुक, नरवणे आणि मलवडी गावांत रुग्णांची नोंद झाली.

कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील रहिमतपूर, देऊर, जळगाव येथे तसेच खंडाळा तालुक्यात खंडाळा, शिरवळ, लोणंद, पळशी, कवठे, सांगवी, पाडेगाव, आसवली व पारगावला रुग्ण आढळून आले. वाई,जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन रुग्ण स्पष्ट झाले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात माण तालुक्यातील सत्रेवाडी येथील ७५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर