शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

बोपेगावच्या सरपंचपदी नितीन पाटील तर उपसरपंचपदी नारायण शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

वाई : बोपेगावच्या (ता. वाई) सरपंचपदी नितीन लक्ष्मणराव पाटील यांची तर उपसरपंचपदी नारायण निवृत्ती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. ...

वाई : बोपेगावच्या (ता. वाई) सरपंचपदी नितीन लक्ष्मणराव पाटील यांची तर उपसरपंचपदी नारायण निवृत्ती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

येथील ग्रामस्थांनी एकविचाराने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले. सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रुपेश एस. मोरे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक रामदास निंबाळकर यांनी त्यांना सहकार्य केले.

यावेळी सरपंचपदी नितीन पाटील यांची तर उपसरपंचपदी नारायण शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित सदस्य किशोर जाधव, सुदाम जाधव, मोहिनी कानडे, आरती तरडे, यशोदा शिंदे, सुजाता जाधव, अश्‍विनी जाधव, तसेच शांताराम जाधव, प्रमोद शिंदे, महादेव जाधव, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत जाधव, सुधीर जाधव, राजेंद्र कानडे, सोपान जाधव, सदाशिव शिंदे, धर्मेंद्र जाधव, पोपट शिंदे, महेंद्र यादव, सुनीता जाधव, संजय शिंदे आदी उपस्थित होते.

सरपंच नितीन पाटील व उपसरपंच नारायण शिंदे यांचे आमदार मकरंद पाटील, पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, शशिकांत पिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार आदींनी अभिनंदन केले.

फोटो ओळ - नवनिर्वाचित सरपंच नितीन पाटील, उपसरपंच नारायण शिंदे व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.