शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:37 IST

रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीमध्ये सातारा, सांगली आणि लखनौमधील संशयितांचा समावेश आहे.

ठळक मुद्देरेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक, तीन युवकांची तक्रार सातारा, सांगली, लखनौमधील संशयितांचा आरोपीमध्ये समावेश

सातारा : रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीमध्ये सातारा, सांगली आणि लखनौमधील संशयितांचा समावेश आहे.जैनउद्दीन मोहमद मुजावर (रा. काशीळ, ता. सातारा), अजित अर्जुन खंडागळे (रा. पुणे), विश्वजित माने (रा. आष्टा, जि. सांगली), सौरभ त्रिपाठी (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, नीलेश विठ्ठल भणगे (वय २४, रा. आकोशी, ता. वाई) याची वरील तिघांसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून मुजावर व त्याच्या दोन मित्रांनी ह्यआम्ही रेल्वेमध्ये तुला क्लार्क म्हणून नोकरीस लावतो. तुला तीन लाख रुपये द्यावे लागतील,ह्ण असे सांगितले.

नीलेशने आरटीजीएस करून संबंधितांना पैसे दिले. याची माहिती नीलेशच्या दोन मित्रांना समजल्यानंतर त्यांनीही संबंधितांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये दिले. काही दिवसानंतर वरील तिघा संशयितांनी नीलेशसह त्याच्या मित्रांना बनावट ओळखपत्र दिले. हा प्रकार तिघा मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर