शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

औंधच्या गजराजाचे किंग आॅफ एलिफंट नामकरण

By admin | Updated: June 19, 2017 15:18 IST

मथुरेत दाखल : वैद्यकीय तपासणी करून मोकळ्या वातावरणात वावर

औंधच्या गजराजाचे किंग आॅफ एलिफंट नामकरणमथुरेत दाखल : वैद्यकीय तपासणी करून मोकळ्या वातावरणात वावर आॅनलाईन लोकमतऔंध , दि. १९ : औंधवासियांच्या प्रेमाचे प्रतीक बनलेला गजराज उर्फ मोती शनिवारी मथुरा येथील वाईल्ड लाईफ एसओएस सेंटर येथे सुखरूप पोहोचला. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याठिकाणी फलक लावून त्याचे किंग आॅफ एलिफंट असे नामकरण करण्यात आले. दरम्यान, गजराजची वैद्यकीय तपासणी करून त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, गत बुधवारी औंधवासियांनी भारावलेल्या वातावरणात आपल्या लाडक्या गजराजाला हजारोंच्या उपस्थितीत निरोप दिला. गजराज औंधमध्येच रहावा अशी प्रत्येकाची इच्छा होती. मात्र, कायदेशीर अडचणींमुळे प्रशासनास कार्यवाही करून गजराजला मथुरेस पाठवावे लागले. त्याआधी तीन तास वाईल्ड लाईफच्या व्हॅनमध्ये बसण्यास गजराज तयार नव्हता. त्यानंतर मात्र खुल्या ट्रकमधून त्याला सातारा येथे आणण्या आले. त्यानंतर वाईल्ड लाईफ एसओएस व्हॅनमधून गजराजाची पुणेमार्गे मथुरेकडे रवानगी करण्यात आली. चार दिवसांच्या प्रवासानंतर गजराज मथुरेस पोहोचला. तेथे फलक लावून त्याचे किंग आॅफ एलिफंट असे संबोधन करून स्वागत करण्यात आले. भविष्यात त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आपला गजराज सुखरूप पोहोचल्याची चर्चा औंधवासियांमध्ये सुरू असून हा गजराज लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा, शअी अपेक्षा प्रत्येकजण व्यक्त करत आहे. दहा जणांचे पथक त्यासाठ प्रवासा दरम्यान तैनात ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजता मथुरा येथील वाईल्ड लाईफच्या एलिफंट केअर सेंटरच्या मैदानात गजराजाने पहिले पाऊल टाकले. त्यानंतर सोंडेने गवत, माती उडवून आपले वेगळेपण सिध्द केले.

चार दिवसाच्या प्रवासात फलाहार !

चार दिवसांच्या सुमारे दीड हजार किलोमिटर प्रवासामध्ये गजराजास कलिंगड, केळी, आंबा, मका व अन्य विविध प्रकारचे खाद्य पदार्थ गजराजला देण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी व त्याच्या शरीरावरील जखमांवर उपचार करण्यात आले. वाढत्या तापमानामुळे त्याला थंड पाण्याने आंघोळही घालण्यात आली. सातारा : औंधवासियांच्या प्रेमाचे प्रतीक बनलेला गजराज उर्फ मोती शनिवारी मथुरा येथील वाईल्ड लाईफ एसओएस सेंटर येथे सुखरूप पोहोचला. तेथे त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याठिकाणी फलक लावून त्याचे किंग आॅफ एलिफंट असे नामकरण करण्यात आले. दरम्यान, गजराजची वैद्यकीय तपासणी करून त्याला मोकळ्या वातावरणात सोडण्यात आले.