शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

मुंडेंना आदरांजलीसाठी वधुवरांसह वºहाडी स्तब्ध!

By admin | Updated: June 6, 2014 00:01 IST

सनई झाली अबोल : मंगलसमयीही लोकनेत्याचे स्मरण

प्रमोद सुकरे ल्ल कºहाडलग्न समारंभ म्हटलं की मंगल क्षण! सनई चौघडे, हार-तुरे, मान्यवरांची उपस्थिती अन् सत्कार सोहळे तर नित्याचे झाले आहेत. पण, या सगळ्या घाईत, लग्नाच्या धामधुमीत कुणाला श्रद्धांजली वाहण्यात आली तर..? होय, कºहाडात एका लग्न समारंभात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अन् लग्नघाई बाजूला ठेवून अवघे वºहाडी दोन मिनिटांसाठी स्तब्ध उभे राहिले. मलकापूर (कºहाड) येथील चंद्रशेखर दोडमणी यांचे चिरंजीव राम व श्रीराम बुधोलिया यांची कन्या नेहा यांचा विवाह बुधवारी येथील मंगल कार्यालयात झाला. उपस्थितांनी अक्षतांची उधळण केली. सनईच्या मंजुळ स्वरात या नवदाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनात पदार्पण केले. पण, आपल्या जीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडून गेलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची चर्चा इथे सुरूच होती. तेवढ्यात एका कार्यकर्त्याने माईकचा ताबा घेतला अन् दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहण्याचे आवाहन केले. अन् अवघे वºहाडी स्तब्ध उभे राहिले. एखाद्या नेत्याच्या आकस्मिक जाण्याने त्याचा समाजजीवनावर काय परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहावे लागेल. मुंडेंच्या जाण्याने राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यातही अशा नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.