शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

तक्रारींसाठी ‘एमएसएस’ सुविधा

By admin | Updated: November 21, 2014 00:31 IST

तातडीने होणार निपटारा : वाई पालिकेतर्फे सेवेचा शुभारंभ

वाई : ‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये तक्रारी नोंदविण्यासाठी ‘एमएसएम’ सेवा सुरू केली जात असून, वाई नगरपालिकेनेही या सेवेचा शुभारंभ केला आहे,’ अशी माहिती वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी दिली. नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, या हेतूने पालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या सर्व विभागांना कोड दिले असून, नागरिकांनी आपल्या सर्व तक्रारी ९९७०००१३१२ या क्रमांकावर ‘एमएमएस’ करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.गटाकरिता डब्ल्यू १ - आरोग्य विभाग, डब्ल्यू २ - विद्युत विभाग, डब्ल्यू ३ - पाणीपुरवठा विभाग, डब्ल्यू ४ - बांधकाम विभाग, डब्ल्यू ५ - कर विभाग, डब्ल्यू ६ - अग्निशमन विभाग, डब्ल्यू ७ - घंटागाडी, डब्ल्यू ८ - एनयूएलएम योजना, डब्ल्यू ९ - मार्केट सेवा, डब्ल्यू १० - इतर सेवा अशा सर्व सेवांच्या तक्रारींचे विभाग करण्यात आले आहे. यावर संबंधित अधिकारी यांच्याकडे हा ‘एसएमएस’ जाऊन तातडीने तक्रार निवारणाची व्यवस्था होणार आहे. (प्रतिनिधी)विभागनिहाय कामकाजआरोग्य विभाग - नाला रस्ते, गटार सफाई, सांडपाणी विल्हेवाट, बेवारस प्राणी, मैला वाहन आवश्यकता, सार्वजनिक शौचालय, दुरुस्ती यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभाग - नळाचे पाईप लिकेज, वार्डातील हातपंप दुरुस्ती, नळाला पाणी येत नसल्याबद्दल नळमीटर बंद या कामांची जबाबदारी आहे.बांधकाम विभाग - अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, घरकुल बांधकामास परवानगी, बांधकाम दर्जा, काँक्रिट रोड, नालाबांधकाम, रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलणेबाबतएनयूएलएम योजना - दारिद्र्यरेषेखालील दाखले, बचत गट, स्वयंरोजगार प्रशिक्षण, मार्केट सेवा, मार्केटमधील जागा, वाहतूक व परवाना तक्रारी व इतर सेवा यांचा समावेश आहे.करविभाग - मालमत्ता बिलांबाबत चौकशी करण्याबाबतअग्निशमन विभाग - आग आटाक्यात आणण्यासाठी घंटागाडी - कचरा वाहून नेण्याबाबत...विद्युत विभाग - स्ट्रीट लाईट, विद्युत खांब टाकणे या कामाचा समावेश आहे.