शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार उदयनराजेंचा ‘पुष्पा’ स्टाईल हटके Video; सोशल मीडियावर जबराट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 21:06 IST

उदयनराजे पुण्यावरुन साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. तेव्हा वाटेत राजधानी सेल्फी पॉईँटवर त्यांच्या आगमनाची काही मंडळी वाट पाहत होती.

सातारा – खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. कधी कॉलर उडवून तर कधी बाईक रपेट करत उदयनराजे चर्चेत असतात. परंतु सध्या गाजत असलेल्या पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर उदयनराजेंनी त्यांच्या अनोख्या शैलीत कॉलर उडवत फ्लाईंग किस करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

उदयनराजे पुण्यावरुन साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. तेव्हा वाटेत राजधानी सेल्फी पॉईँटवर त्यांच्या आगमनाची काही मंडळी वाट पाहत होती. यावेळी उदयनराजे चौघा सहकाऱ्यांसोबत गाडीतून उतरले तेव्हा त्यांचा लूक पाहून अनेकजण पाहत राहिले. उदयनराजे चक्क लुंगी घालून गाडीतून उतरल्याचं पाहताच अनेकांना धक्का बसला. त्यानंतर राजे नेहमी प्रमाणे त्यांच्या शैलीत सेल्फी पॉईंटवर गेले आणि तिथे कार्यकर्त्यांसाठी फोटोसेशन केले. यावेळी लुंगी घालण्याचा काही खास बेत असं राजेंना विचारताच त्यांनी काही न बोलता हसत गाडीत जाऊन बसले.

विशेष म्हणजे उदयनराजे जेव्हा गाडीत बसले तेव्हा अलीकडेच देशभरात गाजत असलेल्या पुष्पा या सिनेमाचं सामी सामी हे गाणं वाजत होते. दाक्षिणात्य सिनेमाने अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केले आहे. त्यामुळे उदयनराजेंनीही लुंगी परिधान केली का? असा प्रश्न निर्माण झाला. उदयनराजे गाडीत बसले आणि त्यांनी नेहमीच्या ठेक्यात कॉलर उडवून उपस्थितांची मनं जिंकली. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप गाजतोय.

 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले