शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी मान्सूनचे आगमन महत्वाचे-- सुनील बोरकर , चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:00 IST

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो. या पवासावरच खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असते. चांगल्या पावसाची आशा आहे. - सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा --संडे स्पेशल मुलाखत

ठळक मुद्दे कृषी विभागाची तयारी पूर्ण; शेतकऱ्यांना अडचण नाही...

नितीन काळेल ।महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी वळवाचा व मान्सून पूर्व पाऊस होतो. मात्र, यंदा अद्यापही वळवाचा एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ शकते. पण, मान्सून एकदा सुरू झाला की शेतकºयांची चिंता दूर होण्यास मदत होईल. कृषी विभागानेही खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलीय. शेतकºयांना बी बियाणे, खते तसेच इतर कोठेही अडचण येणार नाही हे पाहिले आहे.

प्रश्न : जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती काय राहील ?उत्तर : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार हेक्टर राहणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार आहे. पण, शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही. पाऊस जवळपास १०० टक्के पडण्याची शक्यता आहे. मान्सून आठ-दहा दिवस लांबल्याने काही फरक पडणार नाही.

प्रश्न : बीयाणे आणि खतांचे नियोजन केले आहे का ?उत्तर : जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वत्रच घेण्यात येतो. पूर्व भागात बाजरीची पेरणी अधिक होते. त्यासाठी बी- बियाण्यांची उपलब्धता आहे. ४८ हजार ५९२ क्विंटल बियाणे आणि १ लाख ३० हजार मेट्रीक टन खताची उपलब्धता लागणार आहे. बियाणे व खताचीही कमतरता भासणार नाही.

प्रश्न : खरीपासाठी विशेष काय उपाययोजना आहेत ?उत्तर : जिल्ह्यातील शेतकºयांच्यादृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा असतो. शेती उत्पादन अधिक कसे वाढेल हे पाहिले जाईल. त्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.आढावा बैठकाखरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी आढावा बैठका झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थिततही आढावा घेण्यात आलाय. कृषी सेवक केंद्र चालकांचीही कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्यादृष्टीने पूर्णपणे नियोजन झालेले आहे. 

गुणवत्तापूर्ण बीखरीप हंगामात शेतकºयांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळतील याकडे कृषी विभागाचा कटाक्ष राहील. त्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके बियाण्यांची तपासणी करणार आहेत. 

सोयाबीन क्षेत्रजिल्ह्यात खरीप हंगामातील ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. त्या तुलनेत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागलीय. सोयाबीन पीक शेतकºयांना परवडत असल्याचे दिसते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagricultureशेती