शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

करार करून मोदींनी देश विकायला काढलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:43 IST

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत अनेक परदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करून त्यांनी ...

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत अनेक परदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करून त्यांनी देश विकायलाच काढला आहे,’ अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली.संविधान सन्मान यात्रा रविवारी सायंकाळी साताºयात दाखल झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी बिहारमधील कष्टकरी चळवळीचे नेते आशिष रंजन, सुनीती सु. र., गुजरातमधील बुलेट ट्रेनविरोधी लढ्याचे नेते कृष्णकांत, किशोर बेडकिहाळ, विजय मांडके, पुरुषोत्तम शेठ आदी उपस्थित होते.मेधा पाटकर म्हणाल्या, ‘देशात सध्या अविश्वासाचे वातावरण आहे. याला केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी कारणीभूत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली जात आहे. मागासवर्गीयांवर अत्याचार केले जात आहेत. लोकशाहीवर विश्वास नसणारे सत्तेत बसल्यामुळे अलीकडे हे प्रकार वाढले आहेत.दिवसेंदिवस आपल्या देशात आर्थिक विषमत: प्रचंड वेगाने वाढत आहे. बड्या लोकांच्या कंपन्यांची प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी होत आहे. त्यामध्ये मोठे अर्थकारण आणि राजकारण घडत आहे. संविधानात मूलभूत अधिकार असतानाही याचे पालन होत नाही. विकासाची दिशा मूठभर लोकांच्या हातात दिली गेली.’मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, ‘९३ टक्के कामगारांना पेन्शन नाही. शेतकºयांना हमीभावाचे नुसते आश्वासन दिले जात आहे. भूसंपादनाचे पालन होत नाही. जातीच्या अन् धर्माच्या नावाखाली उघड-उघड हिंसा होत आहे. हा संविधानाचा अवमान आहे. सध्या देशात अराजगता निर्माण होत असून, येत्या निवडणुकीत मत मागायला येण्यापूर्वी घटनेची नितीमूल्ये त्यांना विचारणार आहे.’साताºयात संविधान सन्मान मिरवणूकसंविधान सन्मान यात्रेचे स्वागत राजवाडा परिसरात करण्यात आले. यानंतर संविधान सन्मान मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक राजपथमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अभयसिंहराजे भोसले स्मृती उद्यानासमोर संविधान सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.आज कोल्हापुरात सभासंविधान सम्नान यात्रा सोमवार, दि. २१ रोजी सकाळी ८ वाजता इस्लामपुरातील शिवाजी चौकात पोहचणार आहे. यानंतर दुपारी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे सभेचे आयोजन केले आहे.