शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Milk Supply मंदिरात युवकांनी केली दुधाने अंघोळ, आंदोलनाची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:27 IST

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. कऱ्हाड तालुक्यातील करवडी येथे ग्रामदैवताच्या मंदिरात युवकांनी दुग्धाभिषेक घालण्यासह स्वत:ही दुधाने अंघोळ केली. तसेच शेकडो लिटर दूध त्यांनी रस्त्यावर ओतले.

ठळक मुद्देमंदिरात युवकांनी केली दुधाने अंघोळआंदोलनाची धग कायम : करवडीत युवकांनी ओतले दूध

कऱ्हाड : दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. कऱ्हाड तालुक्यातील करवडी येथे ग्रामदैवताच्या मंदिरात युवकांनी दुग्धाभिषेक घालण्यासह स्वत:ही दुधाने अंघोळ केली. तसेच शेकडो लिटर दूध त्यांनी रस्त्यावर ओतले. तालुक्यातील इतर गावांतील दूध संकलनही सकाळपासून ठप्प होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाच्या दरासाठी सोमवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पुणे, मुंबईसह इतर ठिकाणी पाठविले जाणारे दूध संघटनेने रोखले आहे. तसेच या आंदोलनाला दूध संकलन केंद्र्रांसह शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे.

कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनाही मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.बुधवारी सकाळपासून तालुक्यातील बहुतांश गावांतील दूध संकलन बंद होते. स्थानिक डेअरी बंद ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरीही गायी, म्हशीच्या दुधाचे कॅन घरातच ठेवून होते. करवडीतील काही युवकांनी जमा झालेले दूध एका कॅनमध्ये भरून ते ग्रामदैवताच्या मंदिरात आणले. त्याचठिकाणी त्यांनी त्या दुधाने अंघोळ केली.

या घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कऱ्हाड -तासगाव, विटा, पाटण तसेच आशियाई महामार्गावरही पोलिसांकडून गस्त घातली जात आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSatara areaसातारा परिसर