शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : फलटण तहसीलवर ठिय्या आंदोलन, हजारो समाजबांधव सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 14:18 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. त्यांनी निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, दि. २६ रोजी बळीराजाचे पूजन करून प्रांताधिकारी तसेच तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये हजारो समाजबांधव सहभाागी झाले. यात महिलांची संख्याही जास्त आहे.

ठळक मुद्देफलटण तहसीलवर ठिय्या आंदोलन, हजारो समाजबांधव सहभागी  काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली, मोठा पोलीस बंदोबस्त

फलटण (सातारा) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. त्यांनी निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, दि. २६ रोजी बळीराजाचे पूजन करून प्रांताधिकारी तसेच तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये हजारो समाजबांधव सहभाागी झाले. यात महिलांची संख्याही जास्त आहे.मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. मुंबई येथेही निर्णायक मोर्चा काढला. मात्र राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. त्यांची वक्तव्ये दिशाभूल करणारी दिसत असून, विधिमंडळातही अनेक आमदार आणि राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत मागणी केली. राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलने सुरू झाली असून, फलटणलाही आता निर्णायक आंदोलन सुरू करण्यात आले.राज्य सरकार जोपर्यंत ठोस निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन शांततेत करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले. मराठा आंदोलनासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

आरक्षणासाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव, आमदार भाऊसाहेब चिकटकर यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. फलटण एसटी आगार बंद ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर