शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात कोरोनामुक्तीचा दर ९६.६ टक्क्यांवर!,मृत्यूदर ३.१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:01 IST

CoronaVirus Satara- गत पंधरा दिवसात मलकापूरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमलकापुरात कोरोनामुक्तीचा दर ९६.६ टक्क्यांवर!,मृत्यूदर ३.१ टक्केअ‍ॅक्टिव्ह रुग्ण ०.३ टक्केच; बाधितांचा आकडा १ हजार ८६ वर

माणिक डोंगरेमलकापूर : गत पंधरा दिवसात मलकापूरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चार रुग्ण रूग्णालयात उपचार घेत असून होम आयसोलेशनमध्ये कोणीही नाही. त्यामुळे मलकापूरात कोरोना मुक्तीचा दर वाढून ९६.६ टक्क्यांवर गेला आहे. शहराचा मृत्यूदर ३.१ टक्क्यावर स्थिर आहे. तर ०.३ टक्केच अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभाविपणे राबवल्यामूळे मलकापूरात गत दोन महिन्यात बाधितांचा आकडा झपाट्याने कमी होत आहे. तत्पुर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रूग्ण झाले होते.

पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहरातील सर्व ३१ रूग्ण बरे झाले होते. मात्र एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जूनला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला. आणि चार महिने टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले.

आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यातच कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. आॅक्टोबर महिन्यात सुरवातीला दिवसाला १०-१२ जण तर शेवटी केवळ ३ ते ४ रूग्ण सापडले.नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २ ते ३ जण बाधित येत होते. तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडाल्याने दिवसाला एकही सापडला नाही. या महिन्यात काहीवेळेला आठ-आठ दिवस एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. याबरोबरच या महिन्यात एकही मृत्यू झाला नाही. शहरात हळुहळु संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबले नसल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.... असे वाढले रुग्ण१) २२ एप्रिल ते २४ मे : ३१२) २५ मे ते २५ जून : ०३) २६ जून ते २६ जुलै : ४३४) २७ जुलै ते २६ आॅगस्ट : ३३८५) २७ आॅगस्ट ते २६ सप्टेंबर : ४२८६) २७ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबला : १५९७) २८ आॅक्टोबर ते २७ नोव्हेंबर : ६९८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर : १८मलकापूर लेखाजोखा

  • एकूण : १०८६
  • मृत्यू : ३५
  • डिस्चार्ज : १०५१
  • उपचारार्थ : ४
  • आयसोलेट : ०

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर