शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खेडेगावातील मिनल सैन्यदलात मेजर हनुमानवाडीची युवती : सायकलच्या जमान्यात दुचाकी सवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:37 IST

उंब्रज : खेडेगावात तिचा जन्म झाला. ज्या काळात मुली सायकलवरून फिरायलाही धजावत नव्हत्या त्या काळात ‘ती’ दुचाकीवरून दिमाखात कॉलेजला जायची; पण हा रुबाब केवळ

उंब्रज : खेडेगावात तिचा जन्म झाला. ज्या काळात मुली सायकलवरून फिरायलाही धजावत नव्हत्या त्या काळात ‘ती’ दुचाकीवरून दिमाखात कॉलेजला जायची; पण हा रुबाब केवळ दिसण्यात नव्हता तर शिक्षणातही होता. शहरी, ग्रामीण अशा सर्व अडथळ्यांना पार करत ती शिकली आणि शिकून मेजर पदापर्यंत पोहोचली. कºहाड तालुक्यातील हनुमानवाडीच्या मेजर मिनल शिंदे-चव्हाण यांची ही यशोगाथा ग्रामीण मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.हनुमानवाडी येथील मिनल शिंदे-चव्हाण या आज सैन्यदलात मेजर या पदावर देशसेवेत आहेत. त्यांना नुकताच ‘साहसरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मिनल शिंदे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत, माध्यमिक शिक्षण उंब्रजला झाले. मात्र, मिनल या दुचाकीवरून महाविद्यालयात यायच्या. त्यावेळी अनेकजण आश्चर्य व्यक्त करायचे. मिनलने अधिकारी व्हावे, हे वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याच्या जिद्दीने मिनल शिक्षण घेत होत्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याचवेळी त्यांना सैन्यदलात प्रवेश घेण्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ही परीक्षा असते, हे समजले. त्या परीक्षेसाठी त्यांनी ग्रंथालयातून पुस्तके मिळवून अभ्यास सुरू केला. मेहनत, कष्टाच्या जीवावर मिनल यांची लेफ्टनंट म्हणून निवड झाली. त्यानंतर सहा महिन्यांचे प्रशिक्षण चेन्नई येथे झाले. मिनल देशसेवेत रुजू झाल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEducation Sectorशिक्षण क्षेत्र