शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जपानच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी अभ्यासली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी

By सचिन काकडे | Updated: February 8, 2024 12:01 IST

गहू गेरवा संशोधन केंद्राला भेट देऊन घेतली माहिती

सातारा : जपानमधील एम-टू लाबो अग्रिनोव्हेशन या संस्थेच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी बुधवारी महाबळेश्वरच्या गहू गेरवा संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी गव्हाबरोबरच स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरीच्या विविध जाती, लागवडीची पद्धत, प्रगत तंत्रज्ञान, वातावरण आदींची माहिती जाणून घेतली.महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असले तरी या शहराला ‘स्ट्रॉबेरी लँड’ ही भौगोलिक ओळख प्राप्त झाली आहे. देशात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८० टक्के उत्पादन हे एकट्या महाबळेश्वर तालुक्यात होते. स्ट्रॉबेरी पिकात दररोज नवनवे संधोधन केले जात असून, हे संशोधन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरू लागले आहे. बुधवारी सकाळी जपानमधील एम-टू लाबो अग्रिनोव्हेशन या संस्थेचे युरिको काटो, योशितो दिनावा या प्रयोगशील शेतकऱ्यांनी महाबळेश्वरमधील गहू गेरवा संशोधन केंद्रास भेट दिली. जपानमध्ये गेल्या चार दशकांपासून स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. स्ट्रॉबेरीच्या काही जापनीस जातींना महाबळेश्वरचे वातावरण पोषक ठरू शकते का? याची माहिती या शेतकऱ्यांनी जाणून घेतली. उद्यानविद्याचे सहायक प्राध्यापक डॉ. दर्शन कदम यांनी या शेतकऱ्यांना महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, विविध जाती, लागवडीची पद्धत, नवीन तंत्रज्ञान आदींची इत्थंभूत माहिती दिली, तर वनस्पती विकृतीशास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. विक्रांत साळी यांनी गहू गेरवा संशोधनाची माहिती दिली. स्ट्रॉबेरीतील संशोधन कार्यात काम करण्याची इच्छा यावेळी परदेशी शेतकऱ्यांची व्यक्त केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानJapanजपान