शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद नगर पंचायत निवडणूक : चार प्रभागात १९ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 16:27 IST

निवडणूक १८ जानेवारीला होत असून, मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

लोणंद : लोणंद नगर पंचायत निवडणुकीमध्ये उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीसाठी सोमवार, १० रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने चार प्रभागात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक एक हा सर्वसाधारण महिलेसाठी असून, या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्यावतीने दीपाली संदीप शेळके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रतिभा राहूल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वर्षा हनुमंत शेळके, तर शिवसेनेच्यावतीने अनिता बाबूराव माचवे या आहेत.प्रभाग दोन सर्वसाधारण महिलेसाठी असून, आसिया साजिद बागवान राष्ट्रीय काँग्रेस, निर्मला दादासाहेब शेळके राष्ट्रवादी काँग्रेस, राधिका संजय जाधव शिवसेना आणि संगीता किशोर भारतीय जनता पार्टी तर अपक्ष म्हणून मनिषा चंद्रकांत शेळके उभ्या आहेत.प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण आहे. विश्वास सदाशिव शिरतोडे शिवसेना, उत्तम श्यामराव कुचेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भरती जयवंत बोडरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्रीकुमार सुरेश जावळे भारतीय जनता पार्टी, अपक्ष म्हणून भंडलकर, शरद वसंतराव आहेत.

प्रभाग सोळा सर्वसाधारण जागेसाठी असून, या प्रभागात गणेश शंकर पवार शिवसेना, प्रवीण बबनराव व्हावळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, विनया दत्तात्रय कचरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदीप नामदेव क्षीरसागर भारतीय जनता पार्टी, जाविद शमशुद्दीन पटेल हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. ११ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

या चारही प्रभागात तुल्यबळ लढती असून, प्रभाग २, ११ व १६ मध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार आहेत. चारही प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे. २१ डिसेंबर रोजी तेरा प्रभागांची निवडणूक पार पडली. उर्वरित चार प्रभागांची निवडणूक १८ जानेवारीला होत असून, मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूक