शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:02 IST

सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे खोऱ्यातील जोतिराम सपकाळ आणि रजनीकांत पवार.

ठळक मुद्देतरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा  पाटण खोऱ्यातील तरुणांच्या जिद्दीला यश

सागर गुजर 

सातारा : सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे खोऱ्यातील जोतिराम सपकाळ आणि रजनीकांत पवार.माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, मुरुडमधून घेतले. तसेच आपले बारावीपर्यंतचे शिक्षण खेडेगावात राहून पूर्ण केले, तसेच पुढील शिक्षण नोकरी करत करत मुंबईमधून पूर्ण केले. काही वर्षे नोकरी आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला.सातारकर विद्यार्थी, तरुण, शेतकरी, गृहिणी, नोकरदार आणि उद्योजक यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारे अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपची वैशिष्ट्ये म्हणजे अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर हे सातारकर समुदायासाठी तयार केलेले जगातील पहिले लोकल सर्च इंजिन आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ८५0 लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले.अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकरचा उद्देश एका सातारकराचे दुसऱ्या सातारकरासोबत विश्वासाचे नाते प्रस्थापित होत आहे. या अ‍ॅपचा फायदा शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, गृहिणी या सर्वांनाच होईल, असा विश्वास उद्योजक हणमंतराव गायकवाड, चिन्मय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.अजिंक्यतारा-कनेक्टिंग सातारकर मिशनसातारकरांना वेगवान, विनामूल्य, विश्वासार्ह आणि व्यापक माहिती उपलब्ध करून देणे आणि सातारकर उद्योजकांना इतर सातारकर बरोबर कनेक्ट करणे, हे मिशन या माध्यमातून साध्य केले जाणार आहे.शेतीमालालाही बाजारपेठेत मिळणारसातारकर मग तो मुंबईत राहतो की काश्मिरमध्ये! तो व्यवसाय काय करतो?, याची इतंभूत माहिती या अ‍ॅपवर आहे. मुंबईत गेल्यानंतर टॅक्सी चालक सातारचाच शोधून सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचणे सोपे होणार आहे. जिल्ह्यातील ताजा शेतीमालही विकणे सोपे जाणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSatara areaसातारा परिसर