शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जीवनविद्या मिशनतर्फे साताऱ्यात

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

२१ रोजी ‘लाईफ मॅनेजमेंट’ व्याख्यान

‘लोकमत’ माध्यम प्रायोजक : जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजनसातारा : सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनतर्फे रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी साताऱ्यात ‘लाईफ मॅनेजमेंट सीरीज’ व्याख्यानमालेचे दुसरे पर्व आयोजित करण्यात आल्याची माहिती सातारा शाखेचे नामधारक चंद्रशेखर चोरगे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे.जीवनविद्या मिशनने ‘उत्कर्ष एक प्रवास’ हा उपक्रम समाजात आयोजित केल्याने मुंबई, पुणे, नागपूर व बेळगाव येथील हजारो युवकांमध्ये सकारात्मक दृष्टकोन निर्माण झाला आहे. याच कार्यक्रमाचे पुढील पर्व कोल्हापूर व गोवा राज्यात सादर होणार आहे. याच संकल्पनेवर आधारित समाजातील उच्चविद्याविभूषित प्रतिष्ठीत मान्यवरांसाठी ‘लाईफ मॅनेजमेंट सीरीज’ या व्याख्यानमालेचे आयोजन ठाणे येथील गडकरी सभागृहात केले होते. पहिल्या पर्वात उपस्थित राहिलेल्या डॉक्टर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, सरकारी अधिकारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.या व्याख्यानमालेचे दुसऱ्या पर्वाचे सातारा शहरात आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेत प्रल्हाद वामनराव पै मार्गदर्शन करणार आहेत, असेही चंद्रशेखर चोरगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोबदला स्वीकारत नाहीत...वामनराव पै यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यात जीवनविद्येवर आधारित दहा हजारांपेक्षा जास्त प्रबोधने केली. १९९८ मध्ये प्रथम अमेरिका व कॅनडा येथे जीवनविद्या तत्त्वज्ञानावरही मार्गदर्शन केले. मात्र यासाठी ते कोणतीही बिदागी घेत नसत. त्यांनी सर्वसामान्यांना जीवन जगण्याची कला शिकविणारे सत्तावीसहून अधिक ग्रंथ लिहिले असून ते हिंदी, इंग्रजी, कानडी व गुजराती भाषेमधूनही भाषांतरीत झाले आहेत. या ग्रंथांच्या लाखो प्रती संपतात, परंतु याचा मोबदला ते स्वीकारत नव्हते.