शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना पत्र : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:22 IST

Hathras Gangrape , sataranews, ncp समाजात वाढलेल्या अत्याचाराच्या विकृतीने महिलांचे प्राण जाणं चुकीचं आहे. ही विकृती मुळापासून बाहेर काढणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. देशात ठोस कायद्यांबरोबरच त्यांच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे. हाथरस प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका आरोपींचे बळ वाढविणरी आहे. याबाबींकडे तातडीने लक्ष देऊन हाथरसप्रकरणी पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्य ावतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहाथरसप्रकरणी पंतप्रधानांना पत्र तातडीने न्याय मिळावा : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक

सातारा : समाजात वाढलेल्या अत्याचाराच्या विकृतीने महिलांचे प्राण जाणं चुकीचं आहे. ही विकृती मुळापासून बाहेर काढणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. देशात ठोस कायद्यांबरोबरच त्यांच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे. हाथरस प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका आरोपींचे बळ वाढविणरी आहे. याबाबींकडे तातडीने लक्ष देऊन हाथरसप्रकरणी पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्य ावतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.पत्रात नमूद केले आहे की, हाथरस प्रकरणातील आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा नाही दिली तर गैरकृत्य करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढेल. लाल किल्ल्यावरून महिलांच्या शौचालय आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर आवाज उठवून काम भागणार नाही.

आता महिला संरक्षणासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी अपेक्षित आहे. भविष्यात कोणत्याही महिलेवर अशी वेळ येऊ नये, यासाठी देशाचे प्रमुख तुमचं कर्तव्य सर्वात उच्चस्थानी आहे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने ठोस पावले उचलली जावीत.पंतप्रधानांना शंभर पोस्टकार्ड संदेश पाठविण्यात आले. यावेळी महिलाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, रागिनी अहिवळे, पूजा काळे, मृण्मयी जाधव, कुसूमताई भोसले, सुवर्णा पवार, उषा पाटील,रशिदा शेख, संजना जगदाळे उपस्थित होते.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर