शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात बिबट्याची दहशत कायम, आंबवडे विभागात जनावरांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 15:42 IST

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत शिरकाव करत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले चढवले आहेत.

तळमावले : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत शिरकाव करत बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले चढवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपुर्वी आंबवडे खुर्द येथे रामचंद्र लक्ष्मण सुर्वे यांच्या मालकीच्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढवून तिचा फडशा पाडला.आंबवडे खुर्द येथील शेतकरी रामचंद्र सुर्वे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन जवळच असलेल्या चिवटाचा माळ नावाच्या रानात चरण्यासाठी गेले होते. दुपारी अचानक बिबट्याने शेळीवर झडप घालून फरपटत शिवारात नेले. सुर्वे यांनी बिबट्या गेलेल्या दिशेला शोध घेतला असता त्यांना शेळी सापडली नाही.

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी डोंगरात जाऊन शोध घेतला असता अर्धवट खाल्लेली शेळी त्यांना सापडली. याबाबत त्यांनी वन विभागाला माहिती दिली असून पंचनामा करण्यात आला आहे. ग्रामस्थांमधून या बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी होत आहे.परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. येथे ग्रामस्थ शेतामध्ये काम करतात. शिवाराचे क्षेत्र मोठे असल्यामुळे शेतातील कामे नेहमीच सुरू असतात. त्यातच शिवारात बिबट्याकडून हल्ल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुटीत घेवून जगावे लागत आहे. मानवी वस्तीमध्ये जंगली प्राण्याचा वावर वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या