शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: उरुल-ठोमसे रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळला

By दीपक शिंदे | Updated: August 5, 2023 15:19 IST

नवसरी येथील स्मशानभूमीत वनविभागाकडून मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

राजेंद्र लोंढेमल्हारपेठ : उरुल-ठोमसे रस्त्यावर अज्ञात वाहनाची धडक बसून अंदाजे नऊ महिन्यांची मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. डोक्याजवळ अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आज, शनिवारी नवसरी येथील स्मशानभूमीत वनविभागाकडून मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत माहिती अशी की, ठोमसे येथील ग्रामस्थ विक्रम माने, आबा माने व राजेंद्र माने हे शुक्रवारी रात्री घराकडे जात असताना पवार वस्तीजवळील रस्त्यामध्ये मृतावस्थेत बिबट्या दिसला. त्यांनी त्वरित घटनेची माहिती वनविभागास दिली. रात्री दोनच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पवार मळ्यानजीक जाऊन तेथील दोन-तीन ग्रामस्थांना बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली. यावेळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. रात्रीची वेळ असल्यामुळे बछड्याची आई आसपास परिसरात असण्याची शक्यता असल्याने सावध भूमिका घेत वनविभागाने बछड्याला तेथून मल्हारपेठ येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. बछड्याच्या डोक्याला जोरदार इजा होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग