शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

रिक्षाचालकांची हतबलता स्पष्ट

By admin | Updated: January 23, 2015 00:42 IST

बसस्थानक परिसरातून ‘त्यांना’ हटविण्याचे आवाहन

सातारा : बसस्थानक परिसरामध्ये रात्री वारांगणा येत असतात. त्या रस्त्यावर उभ्या राहत असतात. ये-जा करणारे त्यांच्याकडे पाहत असतात. या ठिकाणी येणारी कोण प्रवासी आणि कोण ‘ती’ हे ओळखत असते. हे सर्व प्रकार थांबायचे असतील तर हे ‘उद्योग’ पूर्णपणे थांबले पाहिजेत. असे हतबल होऊन काही रिक्षाचालकांनी ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. रिक्षा चालक एखाद्या स्टॉपवर रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहत असतात. त्यावेळी एखादी महिला किंवा युवती तेथून जात असल्यास त्या महिलेकडे संशयाने पाहिले जाते. बसस्थानकासारख्या ठिकाणाहून पायी चालताना तर पुरुषी नजरेचा अशा महिलांना त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री रिक्षामध्ये बसण्यासही महिला दजावत नसतात. कारण काही रिक्षा चालक रात्री मद्यपान करून रिक्षा चालवितात. नशेमुळे वाईट प्रसंगही उद्भविण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही महिला रिक्षामध्ये बसत नाही. परंतु सगळेच रिक्षा चालक मद्यपान करून रिक्षा चालवतात असे नाही. काहीजण आपूलकीने वागतात. महिलांविषयी रिक्षा चालकांच्या फारशा तक्रारी येत नाहीत. (प्रतिनिधी)तर हा वाईट अनुभव येणारच महिला आणि युवतींची सुरक्षितता बेभरोशे असल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे. रिक्षा चालक रात्री अपरात्री शहरातून प्रवाशी घेऊन फिरत असतात. अशा काही रिक्षाचालकांच्या अनुभवातून बरेच किस्से समोर आले. चुकून एखादी नवखी महिला बसस्थानक परिसराच्या ठिकाणी आपल्या नातेवाईकाची वाट पाहत उभी राहिल्यास त्या महिलेलाही अशा प्रकारचे वाईट अनुभव येऊ शकतात.परंतु रिक्षाचालकांकडून अद्यापही कोणत्याही प्रवाशी महिलेला अशी कधीही वागणूक मिळत नाही.एक वेळ भाडे कमीजास्त घेण्यावरून प्रवाशांची हुज्जत होत असेल. परंतु महिला अथवा युवतींशी प्रत्येक रिक्षाचालक सभ्यतेनेच वागतात. साताऱ्यामध्ये अजूनही मानुसकी टिकून आहे. मात्र नागरिकांनही रिक्षाचालकांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा. - सय्यद शेख, गुरूवार पेठ (रिक्षाचालक)रात्री अपरात्री एखादी महिला आमच्या रिक्षात बसल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या पत्त्यावर सोडत असतो. कोणी न्यायला येणार आहे का, अशी त्यांच्याकडे चौकशीही करतो. वेळ पडल्यास त्यांच्या दारापर्यंत रिक्षा नेतो, अशाप्रकारे आम्ही महिलांची सुरक्षा घेत असतो. - संजय पवार, (रिक्षाचालक)